Top 10 News : काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन.., शिक्षकांची धडधड वाढली, झिरवाळांच्या मतदारसंघातच सापडला प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 11 January 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 11 January 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

सत्तेची साझेदारी! महाराष्ट्रातील राजकारणात नेमकं चाललंय काय? काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन... (सविस्तर वाचा.....)

शिक्षकांची धडधड वाढली, TET चा निकाल लागणार; पुढची परीक्षा कधी? लगेच लागा तयारीला! (सविस्तर वाचा.....)

संरक्षण कुणाचं? अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळांच्या मतदारसंघातच सापडला प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना (सविस्तर वाचा.....)

'आगे गाडी, पीछे गाडी, बीच में गुलाबराव गडी'; 35 केसेस, शिवसेनेला दादागिरीची भाषा शिकवू नका...(सविस्तर वाचा.....)

एकनाथ शिंदेंचे मंत्री म्हणत आहेत, "आता पैशांचा महापूर येईल", अंगुलीनिर्देश कुणाकडे? (सविस्तर वाचा.....)

ठाकरे बंधूंच्या मनात काय? मुंबईत ना प्रचाराचा धुरळा ना, आरोपांचा फैरी; 'या' रणनीतीवर जोर (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
BJP Sujay Vikhe : 'माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही'; तयारीत असल्याचा विखेंचा सूचक इशारा

'मोफत शिक्षणाची फाइल अडवणारे, मोफत प्रवास काय देणार? विजयी होणार नाही हे माहिती असल्यानेच अजित पवारांची घोषणा...', भाजपचा हल्लाबोल (सविस्तर वाचा.....)

पुण्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात देखील 'मविआ'तील मित्र पक्ष आमने-सामने; सपकाळांच्या 'त्या' आदेशामुळे काँग्रेसचे 2 उमेदवार ठरले बंडखोर (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
RJD internal conflict : 'यादवी' पुन्हा उफाळली, लालुजींच्या कन्या रोहिणी आचार्य पुन्हा 'घरचा आहेर'

महाराष्ट्रात ‘बिनविरोध’साठी भाजपचं ‘यूपी’ मॉडेल! 'आप'चे संजय सिंह यांचा घणाघात (सविस्तर वाचा.....)

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, मतदान चार दिवसांवर असताना माजी आमदाराचा राजीनामा; मुंबईचे समीकरण बदलणार? (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Top Ten News
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com