Top 10 News : ओवैसी म्हणतात, 'आठ मुलं..', 64 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे थेट लढत, राणे उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 5 January 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 5 January 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

नवनीत राणांचा हिंदूंना चार मुलं जन्माला घालण्याचा सल्ला; तर असदुद्दीन ओवैसी म्हणतात, 'आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला...' (सविस्तर वाचा.....)

'बाळासाहेबांनी मला थांबवलं, नाहीतर मी उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो'; नारायण राणेंनी सांगितला धक्कादायक प्रसंग (सविस्तर वाचा.....)

खरी शिवसेना कोणाची? मुंबई महापालिकेच्या आखाड्यात होणार फैसाल; 64 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे थेट लढत (सविस्तर वाचा.....)

मांडव रक्ताने माखला! AAP सरपंचाची भर लग्नात गोळ्या झाडून हत्या; हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद! (सविस्तर वाचा.....)

जळगावची चिंता नाही, निवडणूक होईपर्यंत गिरीश महाजन नाशिकमध्येच ठोकणार मुक्काम (सविस्तर वाचा.....)

जिल्हा परिषदेतून आले अन् पुण्याचे महापौर झाले; यंदाही तब्बल 11 जणांना संधी (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Praniti Shinde : आंबेडकरांचा मोठा दावा; महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपत जाणार, फडणवीसांसोबत शिंदेंचं डील’

'मुंबईचे ममदानीकरण', साटम यांचा आरोप; उद्धव यांनी 'ठाकरी' शैलीत सुनावलं, 'कोण? चाटम.., चाटम का?' (सविस्तर वाचा.....)

दोन मुलं राजकारणात स्थिरावली; आता भाजपचे राणे म्हणतात, 'नांदा सौख्य भरे'! (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Ladki Bahin Yojana : मतदानाआधी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार! लाडकी बहीण महापालिकेतही गेमचेंजर ठरणार?

ओवेसींच्या सभेत गोंधळ, चेंगराचेंगरीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज, मोठी दुर्घटना टळली! (सविस्तर वाचा.....)

वंचितच्या हट्टामुळे काँग्रेससमोर पेच, मतविभाजन अटळ; ठाकरेंचीही धाकधूक वाढली! (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com