Top 10 News: महायुती सरकारनं वादाचा मुद्दाच काढला निकाली,शिंदेंनी परभणीत टाकला डाव, हजारो कोटींची उलाढाल असणारे शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 25 August 2026 च्या रात्री 09 पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News 2
Top-10-News 2Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 25 August 2026 च्या रात्री 09 पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Top-10-News 2
BJP leader killed : भाजप नेत्याची घराबाहेर निर्घृण हत्या; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com