Top 10 News : जगदीप धनखड गायब, शरद पवार अन् जरांगेंचं 'प्लॅनिंग' अन् महाराष्ट्र, बिहाराच्या मतदारयाद्याच गायब? वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 10 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-2
TOP-Ten-News-2Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 10 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

जगदीप धनखड राजीनामा दिल्यापासून गायब; 'हेबियस कॉर्पस' दाखल करण्याचे संकेत (सविस्तर वाचा...)

राहुल गांधी प्रचंड आक्रमक होताच निवडणूक आयोगाची 'नवी खेळी'; महाराष्ट्र, बिहाराच्या मतदारयाद्याच गायब? (सविस्तर वाचा...)

"माझ्या जवळच्या साडे 3 लाख मतदारांची नावे कापली..."; राहुल गांधींच्या आरोपात तथ्य? गडकरींच्या 'त्या' व्हिडिओमुळे भाजपची डोकेदुखी वाढली (सविस्तर वाचा...)

Shocking....शरद पवारांच्या आरोपांना पृष्ठी....नाशिक विधानसभा निवडणुकीतही एकाने दिली होती हॅकींगची ऑफर! (सविस्तर वाचा...)

एकनाथ शिंदे महायुतीची साथ सोडणार? शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वेगळीच चर्चा (सविस्तर वाचा...)

"त्यांचीही तशी अवस्था..." शरद पवारांच्या 160 जागा जिंकून देण्याच्या दाव्यावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-2
Shivsena Politics : शिवसेनेचा मनसेला मोठा दणका, शहराध्यक्ष फोडला; चार माजी नगरसेवकांनी बांधले 'शिवबंधन'

 "ते अनुभवी पण, आमची वाटचाल..."; दिल्लीवारी अन् शरद पवारांच्या 'त्या' सूचक वक्तव्यावर अखेर एकनाथ शिंदे बोलले (सविस्तर वाचा...)

परबांपाठोपाठ जाधवही कदमांचा काटा काढणार? (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-2
Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील 'या' राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

महिलांचा अश्लील, अनैतिक वापर; खडसेंच्या जावयाकडून मानवी तस्करी...; रुपाली चाकणकरांचे 'एसआयटी'साठी पोलिस महासंचालकांना पत्र (सविस्तर वाचा...)

शरद पवारांना भेटलेल्या त्या दोघांनी कशाचे संकेत दिले? बाळासाहेब थोरातांनी सांगितलं.. (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News
TOP-Ten-News
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com