TOP Ten News : ...खरं, खोटं काय ते, 'CID', 'SID'कडून निसटला 'हा' गंभीर मुद्दा; वाचा महत्त्वाच्या घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज ता. 11 जानेवारी 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News
Top-10-NewsSarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 11 जानेवारी 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

...खरं, खोटं काय ते बावनकुळे, धस अन् मिटकरींनाच ठावं! (सविस्तर वाचा...)

बीड पोलिस, 'CID', 'SID'कडून निसटला 'हा' गंभीर मुद्दा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर (सविस्तर वाचा...)

Top-10-News
Dinvishesh 11 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

महाआघाडीला मोठा धक्का; महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे सेनेची घोषणा (सविस्तर वाचा...)

भाजपचं अधिवेशन, 'हे' दोन मुद्दे केंद्रस्थानी; शाह अन् फडणवीस कोणता 'मंत्र' देणार (सविस्तर वाचा...)

मुंडे एकाकी; पवारांवरील आरोपांनंतर पक्ष आक्रमक (सविस्तर वाचा...)

Top-10-News
Nitesh rane : नितेश राणेंचे ठीक आहे पण संयमी सुरेश खाडेंकडूनही द्वेषांची भाषा...

शिवसेनाप्रमुखांचे राष्ट्रीय स्मारक, उद्घाटनाला कोणाला बोलवणार; उद्धव ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं (सविस्तर वाचा...)

"साहेबांचा नंबर झाल्यावर..." बारामती विधानसभेच्या निकालावरून अजितदादांचा शरद पवारांसह बंधू श्रीनिवास पवारांना टोला (सविस्तर वाचा...)

वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा अडचणीत; रिव्हॉल्वरच्या धाकाने लूट, सोलापुरात फिर्याद दाखल (सविस्तर वाचा...)

धक्कादायक! आम आदमी पार्टीच्या आमदाराचा गोळी लागून मृत्यू (सविस्तर वाचा...)

पंतप्रधान मोदी फेब्रुवारीमध्ये फ्रान्स दौऱ्यावर; AI शिखर परिषदेत होणार सहभागी (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com