Yeola Election : येवला निवडणुकीत राजेंद्र लोणारी विरुद्ध दराडे असा सरळ सामना असून खरी लढत छगन भुजबळ आणि दराडे कुटुंबातील वर्चस्वासाठी रंगत आहे. या संघर्षामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे.
Nashik Police: नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी १२ पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.